Personalized
Horoscope

वृषभ वार्षिक राशि भविष्य 2024 (Vrushbh Varshik Rashi Bhavishya 2024)

वृषभ वार्षिक राशि भविष्य 2024 (Vrishabh Varshik Rashi Bhavishya 2024) विशेष रूपात वृषभ राशीतील जातकांच्या जीवनात विभिन्न पैलू जसे की, करिअर, आर्थिक जीवन, प्रेम, विवाह, घर-कुटुंब, आरोग्य, व्यवसाय इत्यादींच्या बाबतीत भविष्यवाणी प्रदान करते. जे की, पूर्ण रूपात वैदिक ज्योतिषावर आधारित आहे. चलाजाणून जाणून घेऊया की, वृषभ राशीतील जातकांचे वार्षिक राशिभविष्य 2024 काय म्हणते अर्थात वार्षिक राशिभविष्य 2024 च्या अनुसार, वृषभ राशीतील लोकांच्या जीवनात काय बदल होण्याची शक्यता आहे. 

Mesh Rashifal 2024

Read in English: Taurus Horoscope 2024

वृषभ राशी चक्राची दुसरी राशी आहे आणि पृथ्वी तत्वाच्या संबंधित आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे. कारण हेच आहे की, वृषभ राशीतील जातक खेळण्यात अधिक रुची ठेवतात. या व्यतिरिक्त, याचा कल रचनात्मक आणि कलात्मक कामात अधिक असतो. शुक्र 31 मार्च 2024 ला आपल्या उच्च राशी मीन मध्ये प्रवेश करेल आणि 24 एप्रिल 2024 पर्यंत याच राशीमध्ये राहील. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल आणि या काळात तुम्हाला भाग्याची साथ ही मिळू शकते. या नंतर 19 मे 2024 ते 12 जून 2024 च्या काळापर्यंत शुक्र आपल्या स्वराशी म्हणजे वृषभ राशीमध्ये राहील. हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल आणि याच्या परिणामस्वरूप, जातक करिअर. धन आणि भाग्याच्या क्षेत्रात उच्च स्तरावर वृद्धी करतांना दिसतील. 

वृषभ राशि भविष्य 2024 (Vrishabh Varshik Rashi Bhavishya 2024) च्या अनुसार, या वर्षी बृहस्पती 1 मे 2024 ला मेष राशीतून वृषभ राशीमध्ये गोचर करतील आणि हे गोचर तुमच्यासाठी प्रतिकूल होतांना दिसत नाही कारण, बृहस्पती चंद्र राशीच्या पहिल्या भावात प्रवेश करत आहे आणि हा आठव्या भावाचा स्वामी आहे. तसेच, शनी कुंभ राशीमध्ये विराजमान आहे यामुळे तुम्हाला भाग्याची भरपूर साथ मिळेल आणि तुम्ही आपल्या कार्य क्षेत्रात मान सन्मान प्राप्त कराल तथापि, 29 जून 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत शनी आपल्या वक्री अवस्थेत राहील आणि या कारणाने तुम्हाला करिअर, आर्थिक जीवन इत्यादींमध्ये बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. राहू आणि केतू 2024 च्या वेळी मीन आणि कन्या राशीमध्ये प्रवेश करतील. राहू मीन राशीमध्ये अकराव्या भावात आणि केतू पाचव्या भावात असेल आणि याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला मागील वर्षी म्हणजे 2023 च्या तुलनेत या वर्षी अधिक यश प्राप्ती होईल. आठव्या भावाच्या स्वामींच्या रूपात बृहस्पती पहिल्या भावात विराजमान आहे आणि या काळात तुमचा कल अध्यात्मिक गोष्टींकडे अधिक वाढू शकतो. सोबतच, तुम्हाला आपल्या नोकरी मध्ये स्थानांतरण मिळू शकते किंवा तुम्ही आपल्या नोकरी मध्ये परिवर्तन करू शकतात. वृषभ राशि भविष्य 2024 (Vrishabh Varshik Rashi Bhavishya 2024) च्या अनुसार, मे 2024 पासून तुम्हाला काही तणावाचा सामना करावा लागू शकतो परंतु, हेच दुसरीकडे बृहस्पती च्या गोचरने तुम्हाला पैतृक संपत्तीने किंवा इतर स्रोतांनी धन लाभ होऊ शकतो. 

वृषभ वार्षिक राशि भविष्य 2024: करिअर 

वृषभ राशि भविष्य 2024 (Vrishabh Varshik Rashi Bhavishya 2024) च्या अनुसार, करिअर क्षेत्रात वृषभ राशीतील जातकांना मिळते जुळते परिणाम प्राप्त होऊ शकतात कारण, शनी तुमच्या दहाव्या भावात म्हणजे पेशाच्या भावात उपस्थित असेल. शनीची ही स्थिती तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल परंतु, सोबतच तुम्ही या काळात तुमच्या कामात अधिक व्यस्त राहाल. नवव्या भावाचा स्वामी दहाव्या भावात विराजमान आहे. याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला विदेशात नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. या काळात तुमच्यावर कामाचा अधिक बोझा असू शकतो आणि या कारणाने तुम्हाला आराम करण्यासाठी पर्याप्त वेळ मिळणार नाही. या काळात प्रमोशन आणि वेतन वृद्धीसाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते. वृषभ राशि भविष्य 2024 (Vrishabh Varshik Rashi Bhavishya 2024) च्या अनुसार, बृहस्पती आठव्या आणि अकराव्या भावाच्या स्वामीच्या रूपात पहिल्या भावात विराजमान आहे ज्याच्या फलस्वरूप, तुमच्यासाठी अचानक नोकरी बदलण्याचे किंवा नोकरीमध्ये स्थान परिवर्तन होण्याचे योग बनत आहेत तसेच, बृहस्पती दहाव्या भावात शनी सोबत उपस्थित आहे आणि या कारणाने तुम्हाला अधिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो तथापि, तुम्हाला आपल्या करिअर मध्ये उत्तम उन्नती केल्याने पुढे जाण्यात मदत मिळेल. 

वृषभ वार्षिक राशि भविष्य 2024: आर्थिक जीवन

वृषभ राशि भविष्य 2024 (Vrishabh Varshik Rashi Bhavishya 2024) च्या अनुसार, एप्रिल 2024 पर्यंत तुमच्या खर्चात वृद्धी होऊ शकते कारण, आठव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी बृहस्पती तुमच्या बाराव्या भावात उपस्थित असेल आणि याच्या परिणामस्वरूप तुम्हाला लाभ आणि खर्च दोघांचा सामना करावा लागू शकतो. 1 मे 2024 पासून बृहस्पती चंद्र राशीच्या पहिल्या भावात विराजमान असेल आणि हे दर्शवते की, या काळात तुम्हाला औसत धन लाभ होऊ शकते आणि बचतीची शक्यता ही खूप न राहण्याची शक्यता आहे तथापि, 1 मई 2024 पासून बृहस्पती आठव्या आणि अकराव्या भावाच्या स्वामींच्या रूपात तुम्हाला पैतृक संपत्ती किंवा अन्य स्रोतांनी धन लाभ प्रदान करू शकतात. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र 18 जानेवारी 2024 ते 11 जून 2024 पर्यंत अनुकूल स्थितीमध्ये विराजमान असेल. याच्या फलस्वरूप, तुमच्या आर्थिक बाबतीत वृद्धी पहायला मिळेल आणि बचत करण्यात ही सक्षम असेल. 

वृषभ राशि भविष्य 2024 (Vrishabh Varshik Rashi Bhavishya 2024) च्या अनुसार, मे 2024 मध्ये तुम्ही उत्तम धन लाभ अर्जित करण्यात सक्षम असाल. याच्या व्यतिरिक्त, 1 फेब्रुवारी 2024 ते 8 एप्रिल 2024 पर्यंत बुधाची अनुकूल स्थितीच्या कारणाने तुमच्या कमाई मध्ये वृद्धीचे योग बनतील आणि तुम्ही बचत करण्यात यशस्वी व्हाल तसेच, शनी तुमच्या दहाव्या भावात उपस्थित राहील आणि तुम्हाला धन बाबतीत उत्तम परिणाम प्राप्त करेल. अकराव्या भावात राहू आणि पाचव्या भावात केतू तुम्हाला आर्थिक जीवनात मिळते जुळते परिणाम देऊ शकतात.

अ‍ॅस्ट्रोवार्ता: आपल्या ज्योतिषींसोबत बोला फोनवर आणि मिळवा आपल्या प्रत्येक समस्येचे समाधान!

वृषभ वार्षिक राशि भविष्य 2024: शिक्षण 

वृषभ वार्षिक राशि भविष्य 2024 (Vrishabh Varshik Rashi Bhavishya 2024) च्या अनुसार, या काळात तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात आशाजनक परिणाम मिळतांना दिसत नाही कारण, बृहस्पती 1 मे 2024 पासून तुमच्या पहिल्या भावात उपस्थित असतील आणि या काळात तुम्हाला औसत परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तसेच, याच्या आधी बृहस्पती चंद्र राशीच्या बाराव्या भावात स्थित होण्याने आणि तुमच्यासाठी अधिक अनुकूल प्राप्तीत होत नाही. वृषभ राशि भविष्य 2024 च्या अनुसार, चौथ्या भावाचा स्वामी सूर्य 13 एप्रिल 2024 ते 14 मे 2025 पर्यंत बाराव्या भावात उच्च होईल आणि याच्या फलस्वरूप तुम्हाला आपल्या शिक्षणात अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असेल. या काळात तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात लाभ प्राप्त करण्यात वाट पाहावी लागणार कारण, शनी तुमच्या चंद्र राशीच्या बाराव्या भावात दृष्टी टाकत आहे. तसेच, 20 फेब्रुवारी 2024 ते 7 मार्च 2024 पर्यंत बुध ग्रह अनुकूल स्थितीमध्ये आहे. बुधाची ही स्थिती तुम्हाला शिक्षणात उत्तम परिणाम प्रदान करू शकते आणि तुम्ही आपल्या क्षमतांना सिद्ध करण्यात सक्षम असू शकतात. वृषभ वार्षिक राशि भविष्य 2024 (Vrishabh Varshik Rashi Bhavishya 2024) संकेत देत आहे की, 1 मे 2024 पासून बृहस्पती तुमच्या पहिल्या भावात गोचर करतील आणि बुध द्वारे शासित पाचव्या भावात दृष्टी टाकेल. पाचवा भाव बृहस्पतीच्या उपरोक्त दृष्टी च्या फलस्वरूप तुम्ही आपल्या शिक्षणात आपली योग्यता सिद्ध करण्यात सक्षम असाल. सोबतच, हा काळ व्यवसाय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या जातकांसाठी खूप उत्तम सिद्ध होईल.

वृषभ वार्षिक राशि भविष्य 2024: पारिवारिक जीवन

वृषभ राशि भविष्य 2024 च्या अनुसार, 1 मे 2024 पर्यंत वृषभ राशीतील जातकांसाठी कौटुंबिक जीवन अधिक उत्साहवर्धक न राहण्याची शक्यता आहे कारण, बृहस्पती बाराव्या भावात उपस्थित असेल आणि हे कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल प्राप्ती होत नाही तथापि, शनीची दृष्टी चौथ्या भावावर होईल आणि या कारणाने तुम्ही आपल्या कौटुंबिक जीवनात उत्तम परिणाम प्राप्त करण्यात सक्षम होऊ शकतात. वृषभ वार्षिक राशि भविष्य 2024 (Vrishabh Varshik Rashi Bhavishya 2024) च्या अनुसार, 1 मे 2024 च्या बृहस्पती चे गोचर तुम्हाला तणाव देऊ शकते कारण हे चंद्र राशीच्या पहिल्या भावात स्थित असेल तथापि, अधिक घाबरण्याची आवश्यकता नाही कारण, बृहस्पती तुमच्या बुध द्वारे शासित पाचव्या भावात दृष्टी टाकत आहे. शुक्र तुमच्यासाठी पहिल्या भावाचा स्वामी आहे आणि हे 12 जून 2024 ते 18 सप्टेंबर 2024 पर्यंतच्या काळात तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते आणि कुटुंबातील आनंद कमी करू शकते. शुक्राच्या या स्थितीच्या परिणामस्वरूप संपत्ती विवादांच्या कारणाने कुटुंबात सामंजस्यची कमी पहायला मिळू शकते.

वृषभ वार्षिक राशि भविष्य 2024: प्रेम आणि वैवाहिक जीवन

वृषभ राशि भविष्य 2024 (Vrishabh Varshik Rashi Bhavishya 2024) च्या अनुसार, प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी हे प्रतिकूल सिद्ध होऊ शकते कारण, बृहस्पती 1 मे 2024 पर्यंत तुमच्या बाराव्या भावात उपस्थित राहील जे की, तुम्चायसाठी शुभ सिद्ध न होण्याची शक्यता आहे. 1 मे 2024 नंतर गुरु वृषभ राशीमध्ये गोचर करेल. याच्या फलस्वरूप, प्रेमाला विवाहात बदलण्यासाठी ही वेळ अनुकूल दिसत नाही परंतु, पाचव्या भावात केतूची उपस्थिती प्रेम आणि वैवाहिक जीवनात उत्तम संधी प्रदान करू शकते. वृषभ वार्षिक राशि भविष्य 2024 (Vrishabh Varshik Rashi Bhavishya 2024) संकेत देत आहे की, शुक्र ग्रह 31 मार्च 2024 ते 12 जून 2014 च्या काळात उत्तम स्थितीअधे उपस्थित राहील. यामुळे तुम्हाला प्रेम आणि वैवाहिक जीवनात उत्तम परिणाम प्राप्त होऊ शकतात. जे लोक विवाह करण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यासाठी हा काळ अधिक अनुकूल सिद्ध होईल. तुम्ही या काळात विवाहाने जोडलेले निर्णय घेऊ शकतात. या वर्षी राहू मीन राशीमध्ये अकराव्या भावात गोचर करेल. यामुळे तुम्ही प्रेमात पडू शकतात किंवा विवाहाचे योग बनवू शकतात सोबतच, भौतिक सुखांची ही प्राप्ती होऊ शकते. 

येथे क्लिक करून मोफत करा, नावावरून कुंडली मिलन!

वृषभ वार्षिक राशि भविष्य 2024: स्वास्थ्य

वृषभ वार्षिक राशि भविष्य 2024 (Vrishabh Varshik Rashi Bhavishya 2024) च्या अनुसार, या वर्षी तुम्हाला आपल्या आरोग्याच्या प्रति अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असू शकते कारण, बृहस्पती आठव्या भावाच्या स्वामींच्या रूपात पहिल्या भावात उपस्थित आहे यामुळे तुमच्यामध्ये असुरक्षा भावना विकसित होऊ शकते आणि सोबतच, तुम्हाला डोळे आणि गळ्याच्या संबंधित स्वास्थ्य समस्यांचा सामना ही करावा लागू शकतो तथापि, चंद्र राशीच्या अकराव्या भावात स्थित राहू तुमच्या स्वास्थ्य साठी सकारात्मक परिणाम घेऊन येऊ शकतो. या काळात तुम्ही या सर्व समस्यांचा सामना करण्यात सक्षम असू शकतात. वृषभ राशि भविष्य 2024 (Vrishabh Varshik Rashi Bhavishya 2024) संकेत देत आहे की, या काळात तुमची प्रतिकारक शक्ती कमी करण्याच्या कारणाने आणि पचन संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दहाव्या भावात प्रमुख ग्रह शनी उपस्थित आहे जे की, तुमच्यासाठी एक अनुकूल ग्रह प्रतीत होत आहे. याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला स्वास्थ्य क्षेत्रात सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात. सोबतच, पाचव्या भाव, सातव्या भाव आणि नवव्या भावावर बृहस्पतीची दृष्टी उत्तम स्वास्थ्य कायम ठेवण्याचे संकेत देत आहे. या काळात तुम्हाला ध्यान व योग च्या मदतीने तुमची इम्यून सिस्टम मजबूत होऊ शकते. 

वृषभ वार्षिक राशि भविष्य 2024: उपाय

  • नियमित दुर्गा चालीसाचा पाठ करा आणि विशेष रूपात मंगळवारी पाठ करा. हे तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होईल. 
  • गुरुवारी बृहस्पती ग्रहाची यज्ञ/हवन करा. 
  • नियमित 21 वेळा “ॐ गुरवे नमः” मंत्राचा जप करा. 

आपल्या राशी अनुसार वाचा, सर्वात सटीक आपलं आजचे राशिभविष्य 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न:

वृषभ राशीतील जातकांचे उत्तम दिवस केव्हा येतील 2024?

मे 2024 च्या पहिल्या काळात तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुच्यासाठी उत्तम दिवसांची सुरवात होईल.

2024 वृषभ राशीतील विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे?

20 फेब्रुवारी 2024 ते 7 मार्च 2024 पर्यंत बुध ग्रह अनुकूल स्थितीमध्ये आहे. अश्या, विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्तम परिणामांची प्राप्ती होईल.

वृषभ राशीतील जातकांचे नशीब केव्हा उजळेल ?

शुक्र 31 मार्च 2024 ला आपल्या उच्च राशी मीन मध्ये प्रवेश करेल आणि 24 एप्रिल 2024 पर्यंत राहील. या काळात तुमचे नशीब पलटण्याची पूर्ण शक्यता आहे.

2024 में वृषभ राशीतील जातकांचे नशीब चांगले राहील?

वर्ष 2024 ची सुरवात तुमच्यासाठी खूप चांगली राहील तथापि, एप्रिल महिन्यात थोडा चढ उताराचा सामना करावा लागू शकतो परंतु, नंतर स्थिती उत्तम राहील.

आम्ही आशा करतो की, तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल. MyKundali सोबत जोडल्याबद्दल आपले खूप-खूप धन्यवाद!